Our website uses necessary cookies to enable basic functions and optional cookies to help us to enhance your user experience. Learn more about our cookie policy by clicking "Learn More".
Accept All Only Necessary Cookies
आपलं इस्लामपूर ikona

1.0.2 by AppVishwa


Dec 16, 2015

O आपलं इस्लामपूर

English

Urun Islampur`s first complete android application with stunning features.

इस्लामपूर शहर हे सांगली जिल्हयातील एक प्रमुख शहर असून इस्लामपूर नगरपरिषदेची स्थापणा दिनांक 18/11/1853 रोजी झालेली आहे. सन 2001 चे जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 58330 इतकी आहे.

विकासाच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास इस्लामपूर शहरात कोणतीच अशी सेवा नाही कि जि इथे उपलब्ध नाही ,मध्यंतरीच शहराचे नाव 4G WiFi इंटरनेट सेवेमुळे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रसिद्धी झोतात आले. अशावेळेस शहरासाठी एका परिपूर्ण Android Application ची गरज भासत होती आणि ती आता "आपलं इस्लामपूर" ह्या Application च्या माध्यमातून पूर्ण होत आहे. अस म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

सदर app मध्ये इस्लामपूर ची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे,सदर app ची काही ठळक

वैशिष्टे:-

1.रोज शहरातील सर्व कार्यक्रमांची माहिती

२.रोज शहरातील व परिसरातील सर्व बातम्या

३.शहरातील सर्व नवीन ऑफर

4.शहरातील दुकानांच्या सर लेटेस्ट deals

5.शहरातील सर्व म्हणजे सर्व दुकानांची सर्व माहिती detail मध्ये त्यांच्या contact व address आणि google map सहित.

6.शहरातील सर्व सिनेमा थेटर मधील चालू चित्रपटांची माहिती.

7.तसेच नगरपालिका किंवा कोणतीही महत्वाची Notification direct तुमच्या फोन वर

8.निधन वार्ता

9.विना इंटरनेट सुद्धा चालते .

आणखीन बरेच काही.

तर आजच सर्वाना ह्या app बद्दल माहिती द्या

विशेष सूचना : व्यापारी आणि दुकानदारांनी आपल्या दुकानाची माहिती तसेच आपल्या ऑफर आणि स्पेशल deals ची माहिती ह्या app मध्ये निशुल्क Free देण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा तसेच तुमच्या भागातील कार्यक्रम आणि बातम्या यांची माहिती ह्या app मध्ये देण्या साठी आमच्याशी संपर्क साधावा.

संपर्क:८२७५७५०२४८

Co nowego w najnowszej wersji 1.0.2

Last updated on Dec 16, 2015

1. Map Bug Fixed

Tłumaczenie Wczytuję...

Dodatkowe informacje APLIKACJA

Ostatnia Wersja

Dostępne आपलं इस्लामपूर aktualizacje 1.0.2

Przesłane przez

Jhonatas Fernando Farias

Wymaga Androida

Android 2.3.2+

Pokaż więcej

आपलं इस्लामपूर Zrzuty ekranu

Wczytywanie komentarzy...
Języki
Języki
Subskrybuj APKPure
Bądź pierwszym, który uzyskał dostęp do wczesnego wydania, wiadomości i przewodników najlepszych gier i aplikacji na Androida.
Nie, dziękuję
Zapisać się
Subskrybowano pomyślnie!
Jesteś teraz subskrybowany do APKPure.
Subskrybuj APKPure
Bądź pierwszym, który uzyskał dostęp do wczesnego wydania, wiadomości i przewodników najlepszych gier i aplikacji na Androida.
Nie, dziękuję
Zapisać się
Powodzenie!
Jesteś teraz subskrybowany do naszego biuletynu.