Use APKPure App
Get आषाढी वारी 2018 old version APK for Android
Shri. Dnyaneshwar và lễ cơ sở Tukaram, tín đồ của Wari 2018
पुणे जिल्हयास संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज व जगतगुरु श्री. संत श्रेष्ठ
तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायाची उच्च परंपरा लाभली आहे. या दोन्ही
महान संतांची शिकवण घेऊन हयांच्या पालख्या शेकडो वर्षापासून पुणे जिल्हयातुन
पंढरपूरकडे आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन प्रस्थान
करतात. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांचे वतीने पुणे
जिल्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम यांच्या अंतर्गत राबविण्यात येत आहे. या
कार्यक्रमाअंतर्गत सर्व वारकरी बांधवांना उपयुक्त ठरेल अशी पुस्तीका उपलब्ध करुन
देताना मला खरोखर आनंद होत आहे.
या app मध्ये सर्वांना उपयुक्त ठरतील अशा घ्यावयाच्या दक्षतांबद्यल सोप्या
सूचना दिलेल्या आहेत. त्याबरोबर पालखी मार्गावर असलेल्या सर्व पदाधिकारी,
अधिकारी आणि कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक पुरविण्यात आले आहेत. त्याचा सर्वांना
निश्चित उपयोग होईल.
सदर app वारीतील आपल्या वाटचालीत विविध सुविधा उपलब्ध करुन
घेण्यास उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे. आपणा सर्वांचा वारीतील प्रवास
सुखकर व्हावा म्हणुन तत्पर सेवा देणा-या महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन,
जिल्हयातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कार्यरत आहेत. आपणास आपली वारी व
त्यानंतरचे आयुष्य आपत्ती विरहित आनंदाचे जावे हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.
नवल किशोर राम
जिल्हाधिकारी पुणे.
Last updated on Jul 14, 2018
Ashadhi Wari 2018
Được tải lên bởi
Thomson Thompson
Yêu cầu Android
Android 4.1+
Danh mục
Báo cáo
आषाढी वारी 2018
6.0.7 by IT Hubtech Solutions
Jul 14, 2018