GDC ACADEMY हे App स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वन-स्टॉप लर्निंग ई-प्लॅटफॉर्म आहे. अभ्यासाची इच्छा असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला परवडणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आमचे ध्येय आहे. GDC ही मोजक्याच अकॅडेमीपैकी एक आहे जी दर्जेदार शिक्षण देण्यावर ठामपणे विश्वास ठेवते आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्तम ई-लर्निंगचा अनुभव देण्यासाठी तांत्रिक प्रगती आणि नवकल्पनांना विचारपूर्वक प्रतिसाद देते.
हे App एक अनुकूल अभ्यास व्यासपीठ आहे जे संपूर्ण अभ्यासक्रम प्रदान करते आणि परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील सर्वच परीक्षांसाठी चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान आणि अभ्यासक्रमानुसार संबंधित विषयांची तयारी करून घेते.
WHY GDC ACADEMY
प्रशिक्षित, अनुभवी शिक्षकांची विशेष टीम.
महाराष्ट्रातील प्रमुख आणि एकमेव ब्रॅंड आहे जो विद्यार्थ्याना सर्वोत्कृष्ट देण्याचा नेहमीच प्रयत्नात असतात. (lockdown मध्ये विद्यार्थ्याना मोफत विडियो लेक्चर आणि pdf नोट्स पाठवल्यात त्याचा खूप विद्यार्थ्याना फायदा झाला. (Note: पर्याय एकच होता GDC))
GDC अकॅडेमीने ऑनलाइन लेक्चर देण्यात महाराष्ट्रात अग्रेसर आहे आणि शिक्षणाच्या दृष्टीकोनात एक आदर्श बदल आणून शिक्षणात आपली क्षमता सिद्ध केली आहे.
Appला वैशिष्ट्ये, Live Interactive Classes, Video Lectures/Recorded
FEATURES OF GDC ACADEMY APP
- Create self-group and discussion.
- Add your own MCQs
- Daily, Weekly & Monthly Current Affairs Quizzes
- Current burning issues, imp news analysis from PIB, The Hindu, Indian Express, All India Radio, Loksatta, Sakal, Maha Times, Lokmat and monthly govt magazines.
- All exams PYQ, State Boards and NCERT pdf are available.
- Unlimited time video watching facility.
Latest Version
2.6.4Uploaded by
Everton Da Jf
Requires Android
Android 6.0+
Category
Free Education AppContent Rating
Everyone
Security Report
Check Now
Report
Flag as inappropriateLast updated on Oct 14, 2025
This release includes minor bug fixes and general improvements. Update to the latest version for the best experience.