फार्मबूक


2.2 por Dnyanda Farm solution
22/01/2017 Versiones antiguas

Sobre फार्मबूक

En "pharmabuka" Bienvenido

प्रिय शेतकरी दादानो

“फार्मबूक” मध्ये तुमचे स्वागत आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे .येथील ७०%लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात .इतिहासात डोकावून पाहिले तर बी पडून वनस्पती उगवते हे माणसाने पाहिले आणि त्याची शेती सुरु झाली .हा शोध जगातील महत्वाच्या शोधापैकी एक आहे यामुळे माणसाची जीवनपद्धती बदलून गेली .शेतीचा शोध लागल्यापासून आजतागायत जगात सगळीकडे शेती हा व्यवसाय प्रामुख्याने चालत आला आहे .कोणत्याही प्रगत किवा अप्रगत राष्ट्राच्या जीवनात शेती या व्यवसायाला अनन्य साधारण महत्व आहे .राष्ट्र कितीही प्रगत व श्रीमन्त असले दुपारी बारा वाजता प्रत्येकाला तांदूळ किवा गहूच लागतो .पैसा ,सोने ,हिरे, माणके पोटाची भूक भागवू शकत नाही .

शेतीला हजारो वर्षाची समृद्ध परंपरा असताना हि आजची आपली शेती अडचणीत आहे. विद्यापीठाचे संशोधन शेतावर लागू होईलच याची खात्री नसते. खरे तर शेकार्याचे शेत हेच प्रयोगशाळा व्हावी. त्यासाठीच आमचा हा छोटासा प्रयत्न.

“फार्मबूक” मध्ये तुम्ही हवी असलेली योग्य ती माहिती मिळवू शकता आणि तुमच्याकडे असलेली माहिती इतरानाही सांगू शकता. जे जे आपणास ठावे ते इतरास सांगावे शहाणे करून सोडावे सकाळ जन असे संतवचन आहेच की.

Novedades de Última Versión 2.2

Last updated on 22/01/2017
This new Version contains following changes
fixed some UI Bugs.
added new features like market Rate and Daily Recommendations for farmers.
changed in Design

Información Adicional de Aplicación

Última Versión

2.2

Presentado por

Ana Luiza Ruiz

Requisitos

Android 4.0+

Reportar

Marcar como inapropiado

Mostrar más

Usar la aplicación APKPure

Obtener फार्मबूक versión histórica en Android

Descargar

Usar la aplicación APKPure

Obtener फार्मबूक versión histórica en Android

Descargar

Alternativa de फार्मबूक

Obtenga más de Dnyanda Farm solution

Descubrir