आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात डिजिटल मीडिया मार्केटिंग हा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे.ऑनलाइन प्रोमोशन ही नवी संकल्पना सर्वत्र रूढ होताना पाहायला मिळते.
इलेक्शन प्लसची टीम निवडणुकीच्या प्रचार-प्रसारासाठी, गेली १५ वर्षे राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा वापर करत कार्य करत आहे. विविध उमेदवारांना निवडणुकीचा काळात यशस्वी प्रचार करण्यासाठी पुरेपूर संधी उपलब्ध करून देत, टीम इलेक्शन प्लस त्यांच्या यशाची घौडदौड सुसंबद्ध रित्या आखत आहे.
याच इलेक्शन प्लस टीम मार्फत काढण्यात आलेले अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ॲप म्हणजे 'इलेक्शन प्लस' . वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी सामावलेले असेच हे अँप आहे. कारण या अँप मध्ये वापरकर्त्यांना एकाच वेळी फक्त एका क्लीकवर उपलब्ध होणार आहेत अगणित गोष्टी!!
दिनविशेष, जयंती- पुण्यतिथीचे ग्राफिक, सण-उत्सवाचे सुंदर सुंदर डिझाइन असलेले बॅनर, वाढदिवसाच्या शुभेच्छांचे आकर्षक बॅनर ते ही विविध प्रोटोकॉलसह, राजकीय घडामोडींचे अपडेट , सामाजिक कार्यांचे अपडेट हे देखील त्वरित मिळवणे सहजसाध्य होणार! आणि ते ही अगदी मोफत!!
आगामी २०२२च्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रचारासाठी उपयुक्त ठरणारे, खास कार्यकर्ता आणि उमेदवार यांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेले 'इलेक्शन प्लस' हे अँप अगदी मल्टीयुस आहे! वेळेची बचत करून आपल्या आवडत्या नेत्यांचे बॅनर बनवा अगदी पूर्णपणे मोफत!
Latest Version
1.4Requires Android
5.0
Category
Free Social AppContent Rating
Teen
Report
Flag as inappropriateLast updated on Jun 2, 2022
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!