We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
Marathi Map App 图标

1.5 by Urva Apps


2021年03月01日

关于Marathi Map App

中文(简体)

सर्वांचालोकलमित्रमराठीमॅपगाईडसर्वकाहीहीशोधा,कुठेही,केव्हाहीएकाक्लीकवर

मराठी मॅप गाईड अँप्लिकेशनमध्ये आपण आपल्या जवळपासच्या कोणत्याही ठिकाणाबद्दल जलद माहिती मिळवू शकता.

या अँप्लिकेशन मध्ये विविध विभाग दिलेले आहेत,आपण आपल्या आवश्यकतेनुसार निवडू शकता.

जर कोणता विभाग उपलब्ध नसेल ,तर आपण मुख्य पृष्ठावर दिलेल्या Search बॉक्समध्ये थेट शोधू शकता.

जर आपल्याला एखादी माहिती आवडत असेल तर ती तुम्ही जतन करू शकता.

या अँप मध्ये खालील विषय पटकन शोधू शकता.

1. सर्व प्रकारचे विभाग - Find Near Me A to Z

2. ए.टी.एम - Nearby ATM

3. बँक - Nearby Bank

4. बिअर बार - Nearby Bar

5. ब्युटी पार्लर / सौंदर्य प्रसाधन सलून - Nearby Beauty Salon,

6. बस स्थानक - Nearby Bus Station

7. कॅफे - Nearby Cafe

8. भाड्याने गाडी - Nearby Car Rental

9.चारचाकी दुरुस्ती - Nearby Car Repair

10.डॉक्टर / वैद्य - Nearby Doctor

11. न्यायालय - Nearby Courthouse

12. वस्त्रदालन - Nearby Clothing Store

13. चर्च - Nearby Church

१४ इलेक्ट्रॉनिक दुकान - Nearby Electronics Store

15. किराणा दुकान - Nearby Grocery or Supermarket

16. हॉस्पिटल / दवाखाना - Nearby Hospital

17. बेकरी - Nearby Bakery shop

18. ग्रंथालय - Nearby Library

19. दारूचे दुकान - Nearby Liquor Store

२० विश्राम गृह - Nearby Lodging

21. चित्रपटगृह - Nearby Movie Theater

22. संग्रहालय - Nearby Museum

23. नाइट क्लब - Nearby Night Club

24. पार्किंग / वाहनथांबा - Nearby Parking

25. मेडिकल - Nearby Medical

26. पिझ्झा - Nearby Pizza shop

२७ पेट स्टोरे - Nearby pet Store

28. टपालकचेरी - Nearby post_office

२९ . पब - Nearby pub

३० प्लंबर - Nearby Plumber

31. पोलीस चौकी - Nearby police

32. पेट्रोल पंप - नेरबी Petrol pump

33. उद्यान - Nearby park

33. आगगाडी स्थानक - Nearby Railway Station

34. उपहारगृह - Nearby Restaurant

35. भुयारी मार्ग - Nearby Subway station

36.शाळा - Nearby School

३७ दुकान - Nearby General Stores

38. शॉपिंग मॉल - Nearby Shopping mall

39. स्पा - Nearby Spa

40. मंदिर -Nearby Hindu Temple

41. टॅक्सी स्टँड - Nearby Taxi Stand

42. सिटी बसस्थानक - Nearby Transit Station

43. प्रवासी एजन्सी - Nearby Travel Agency

44. जनावराचे डॉक्टर - Nearby Veterinary Care

45. प्राणीसंग्रहालय - Nearby Zoo

मित्रानो नक्कीच मराठी मॅप गाईड अँप डाउनलोड करा, कारण हे अँप नक्कीच तुमची मदत करेल. मराठी मॅप गाईड अँप डाउनलोड केल्याबद्दल मनपूर्वक आभार. हे अँप इतके शेयर करा की गरजू पर्यंत पोहोचवा. नक्कीच आपली मदत करेल. आपल्या सूचना urva.apps@gmail.com या मेल वर पाठवा. आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.

最新版本1.5更新日志

Last updated on 2021年03月01日

- Fixes Pie Bug
- Updates Android 10
- Add More Places to Find Near Your Location

翻译中...

更多应用信息

最新版本

请求 Marathi Map App 更新 1.5

上传者

Taha Merous

系统要求

Android 4.3+

Available on

Marathi Map App 来源 Google Play

更多

Marathi Map App 屏幕截图

评论载入中...
语言
语言
订阅APKPure
第一时间获取热门安卓游戏应用的首发体验,最新资讯和玩法教程。
不,谢谢
订阅
订阅成功!
您已订阅APKPure。
订阅APKPure
第一时间获取热门安卓游戏应用的首发体验,最新资讯和玩法教程。
不,谢谢
订阅
成功!
您已订阅我们的邮件通知。