Usar o APKPure APP
Obter o APK da versão antiga de 10th Class all Subject Syllabus para Android
इयत्ता १० वी चा सरकार मान्य अभ्यासक्रम मराठी व इंग्रजी माध्यमांसाठी अँप मध्ये.
इयत्ता १० वी पर्यंतचा सरकार मान्य अभ्यासक्रम आपल्याला महाराष्ट्र बोर्ड़च्या इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रम विषयी माहिती प्रदान करते .या अँप मध्ये दहावीची सर्व पुस्तके आपल्या pdf स्वरुपात मिळतील.हे अँप दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि शालेय अभ्यासक्रम जानकारांसाठी उपयुक्त आहे.हे अँप आपल्याला दहावीच्या सर्व विषयां बद्दलची माहिती देते. या अँप मध्ये दहावीची सर्व पुस्तके (मराठी आणि इंग्रजी माध्यम) आपणास मिळतील जेणे करून आपण वाचू शकता आणि जतन पण करू शकता.हे अँप इयत्ता दहावी मधील विद्यार्थी वापरू शकतात तसेच शालेय अभ्यास क्रमात रूचि असणारे देखील वापारु शकतात.
समाविष्ट केलेले विषय
मराठी माध्यम
1.मराठी
2.इंग्रजी.
3.हिंदी.
4.इतिहास आणि राजकारण.
5.भूगोल.
6.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १.
7.विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २.
8.गणित भाग १.
9.गणित भाग २.
10.संरक्षण अभ्यास.
English Medium
1.AksharBharti Marathi
2.English
3.Hindi
4.History And Political Science
5.Geography
6.Science And Technology Part 1
7.Science And Technology Part 2
8. Maths - 1
9. Maths - 2
Last updated on Sep 8, 2019
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Enviado por
Ramon Moreira
Requer Android
Android 4.0.3+
Categoria
Relatório
10th Class all Subject Syllabus
1.1 by Manty Apps
Sep 8, 2019