UTSAV MAJHYA SADGURUCHA icon

UTSAV MAJHYA SADGURUCHA APK

The description of UTSAV MAJHYA SADGURUCHA

https://www.facebook.com/Pantmaharaj.Balekundri

"उत्सव माझ्या सद्गुरूचा " उत्सवातील पदे , आरत्या आणि जन्माष्टमी व दत्त जयंतीला बोली जाणारी पदे ,आरत्याचा संग्रह .

!! श्री पंत महाराजांनी भक्तांसाठी घालून दिलेले दहा नियम !!

* सामाजिक नीतीविरूद्ध आचार कदापि करू नये .

* देशाचार, कुलाचार , वर्णाश्रमधर्म बिनचूक चालवीत जावे .

* कोणत्याही प्रकारचे व्यसन कामा नये .

* भक्तीची कास सोडू नये .

* सच्छास्त्रश्रवण सत्संग ही अवश्य साधावी .

* मनोविकार प्रबळ करण्याची सर्व साधने टाकावीत.

* केव्हाहि स्वानुभवसिद्ध गोष्टीवर विशेष लक्ष असावे .

* कोणाचीही भक्ती खंडू नये .

* निर्गुण - सगुण - एेक्य - भावाने भजनक्रम चालवावा .

* सावधगिरीने समर्थ - वचनांचा अनुभव घडी घडी पदरी घेत , शांत चिताने समर्थचरणी लक्ष ठेवून, सहजानंदात रमत असावे .
- दत्त -
Show More
Advertisement
UTSAV MAJHYA SADGURUCHA APK Version History
Request UTSAV MAJHYA SADGURUCHA UpdateRequest Update
UTSAV MAJHYA SADGURUCHA 1.0 for Android 1.6+ APK Download

Version: 1.0 (1) for Android 1.6+ (Donut, API 4)

Update on: 2016-08-01

Signature: ee2190369f6acf9b91fd7b1f233b116fee41c9df UTSAV MAJHYA SADGURUCHA 1.0(1) apk safe verified

APK File SHA1: d49a5798663b894f0bbfab8d440be722b8269e5a

Download APK(948.6 KB)

Comment Loading...
Be the first to comment.
Developer Console
Popular Apps In Last 24 Hours
Download
APKPure App