Ration Bhaskar icon

Ration Bhaskar APK

9 votes, 4.1/5

The description of Ration Bhaskar

“व्हिजन डिजिटल महाराष्ट्र” अंतर्गत प्रशासकीय आणि ग्राम सुविधा आद्ययावत करणे कामी बनविण्यात आलेल्या “माझे रेशन” या अॅपमुळे सर्व सरकारी स्वस्त धान्य वितरकांना रेशन कार्ड धारकांची माहिती अद्ययावत ठेवणे, युनिट रजिस्टर दुरुस्ती तसेच कुठूनही कार्डधारकांची माहिती मिळविणे कामी सदर प्रणालीचा सुयोग्य वापर करता येणार आहे. त्यासोबतच कार्ड धारकाचे नाव वाढवणे/ आधार कार्ड नंबर आद्ययावत करणे, टक्केवारी चे ग्राफिकल स्वरूपात आकर्षक रीतीने मांडणी करण्यात आल्याने धान्य वितरकास माहिती संकलन करणे आणि हवी तेंव्हा बिनचूकपणे सादर करणे विनासायास शक्य होणार आहे. नागरिक-वितरक-प्रशासन अशा तिन्ही पातळीवर हे अॅप पारदर्शकपणे काम करत असल्याने दफ्तर-दिरंगाई होण्याचे टाळले जाणार आहे.
यामध्ये पुढील मोड्यूल कार्यरत आहेत.

होम: गावातील कार्डधारकांची संख्या, लोकसंख्या, आधार कार्ड धारक संख्या, तर माहिती यांचे ग्राफिकल स्वरूपात मांडणी.
युनीट रजिस्टर : पूर्ण युनिट रजिस्टर पीडीएफ प्रकारात उपलब्ध होते. माहितीत केलेल्या बदलानुसार त्यात बदल हत असून डाउनलोड करणे, प्रिंट घेणे शक्य होणार आहे. वितरक कार्डधारक माहितीत बदल करण्यासाठी विनंती पाठवू शकतील, ज्यानुसार सेवा अधिकारी शासकिय माहिती स्त्रोतात बदल करून घेतील.

रिपोर्ट: आपण रिपोर्ट या मोड्यूल मध्ये विविध प्रकारात पीडीएफ फाईल्स डाउनलोड करून घेऊ शकतो.

सूचना: पाठविलेल्या सूचनानुसार झालेले बदल, अपूर्ण कामे याबाबत सूचना येथे दिसतील.

संपर्क: थेट संपर्कासाठी व्हाट्सअप द्वारे थेट संभाषण अॅपमधूनच करता येईल.


सदर अॅप डाउनलोड केल्यानंतर सेवा अधिकारी रेशन वितरकाची माहिती पडताळुन पाहतील व नोंदणी केली जाईल.

Show More
Ration Bhaskar APK Version History
Request Ration Bhaskar UpdateRequest Update
Ration Bhaskar 1.1 for Android 3.0+ APK Download

Version: 1.1 (3) for Android 3.0+ (Honeycomb, API 11)

Update on: 2016-11-24

Signature: d71aba2c046d1a9e62f69f45ea85e2b2cd5e9c9f Ration Bhaskar 1.1(3) apk safe verified

APK File SHA1: 21e2fe1ee2560f355b14d0fb5d4b0df72d278d85

Download APK(2.9 MB)

Similar Or Related
More From Developer
Popular Apps In Last 24 Hours
Download
APKPure App