Use APKPure App
Get Geet Vardhaman old version APK for Android
गीतातून भगवान महावीरांचे जीवन दर्शन.
सुमारे छत्तीस वर्षांपूर्वी 'गीत वर्धमान' ही भगवान महावीरांच्या जीवनावरील गीते मी लिहिली आहेत. भगवान महावीरांच्या जीवनावरील एक छोटे खानी पुस्तक माझे वाचणेत आले, त्यावरुन मी 'गीत वर्धमान' गीतांची रचना केली आहे. एकूण सव्वीस गीतात 'गीत वर्धमान' पूर्ण झाले आहे. 'गीत वर्धमान' गीते दक्षिण भारत जैन सभेचे मुखपत्र 'प्रगती' आणि 'जिन विजय' या नियतकालिकातून क्रमशः प्रकाशित झाली आहेत.
वि. तु. कोल्हापुरे.
लेखक आणि स्वातंत्र सैनिक
Last updated on Apr 10, 2017
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Android vereist
4.1 and up
Categorie
Melden
Geet Vardhaman
2.0 by SoftLogic Innovate
Apr 10, 2017