MCN NEWS -ओळख मराठवाड्याची icon

MCN NEWS -ओळख मराठवाड्याची APK

  • Author:

    INFOART Labs

  • Latest Version:

    1.0

  • Publish Date:

    2017-06-01

The description of MCN NEWS -ओळख मराठवाड्याची

मागील बारा वर्षापासून अविरत..अखंडितपणे औरंगाबाद सह मराठवाड्यात निर्भिड व निपक्ष पत्रकारितेचं तप mcn न्युज चॅनलने पूर्ण केलं आहे. प्रत्येक सामान्य माणसाचा आवाज म्हणून MCN NEWS CHANNELमराठवाड्यात ओळखलं जात..स्थानिक वृत्तवाहिनी म्हटलं कि mcn हे जणू समीकरणच.
मराठवाड्यातील एकमेव डिजिटल प्रक्षेपण, अत्याधुनिक न्युज स्टुडिओ, उच्च दर्जाचं तंत्रज्ञान, अनुभवी टीम व मराठवाड्यातील जनतेची साथ हीच mcn ची बलस्थान आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,नांदेड,लातुर, हिंगोली या संपूर्ण परिसरात हॅथवे एम. सी.एन. ने आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे.त्यामुळे 10 लाखापेक्षा जास्त प्रक्षेकवर्ग हा नियमित ठरलेला ..
मराठी बातमीपत्र व उर्दूबातमीपत्र याशिवाय प्राइम टाईम,मित्र खाकी वर्दीतला, रणरागिणी, खास बात, खास चर्चा खास डॉक्टरांसोबत, साहित्ययात्री, माझा वार्ड माझं व्हिजन अशे असंख्य लोकप्रिय शो, मुलाखतपर कार्यक्रमाची बौद्धिक मेजवानी दर्शकांसाठी mcn वर अखंडित सुरु आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील प्रत्येक बातमीला न्याय देणार चॅनेल म्हणून mcn न्युज प्रत्येक कसोटीवर खरं उतरलं आहे..त्यामुळेच MCN NEWS ला “ओळख मराठवाड्याची” हे स्लोगन समर्पक ठरलंय यापुढेही मराठवाड्यातील तळागाळातील प्रत्येक माणसाचा आवाज बनत आम्ही पत्रकारितेचा धर्म पाळत राहू…आणि सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष कायम ठेवू..हवीय फक्त आपली साथ.
Show More
Advertisement
Comment Loading...
Ooops! No such content!
MCN NEWS -ओळख मराठवाड्याची Tags
Add Tags

By adding tag words that describe for Games&Apps, you're helping to make these Games and Apps be more discoverable by other APKPure users.

Popular Apps In Last 24 Hours
Download
APKPure App