Digital Learning ZP and Marathi School icon

Digital Learning ZP and Marathi School

1.1 for Android

The description of Digital Learning ZP and Marathi School

नमस्कार!!!!

Digital Learning School हा APP बनवण्या मागच उधिष्ट असे आहे कि आजच युग हे डीजीटल युग म्हणून ओळखले जाते तरी आपल्या मराठी माध्यमातला प्रत्येक विद्यार्थ्याने डीजीटल शिक्षण घ्यावे या करिता आपण हा APP बनवत आहोत. या APP मध्ये आम्ही.

• माहितीतंत्रज्ञान (IT) बद्दल माहिती
• सामान्यज्ञान (General Knowledge ) बद्दल माहिती
• इयत्ता १ ते ७ वी कविता (audio)
• Video Tutorial
• PDF स्वरुपात धडे
• Online परीक्षा

अशा सर्व गोष्टी उपलब्द आहे.

Digital Learning School हा APP Demo म्हणून आम्ही मराठी शाळेच्या १ ते ७ वीच्या वर्गा करिता Launch करत आहोत तरीसर्वशिक्षक वर्ग पालक आणि विद्यार्थी यांनी हा APP वापरून बघावा.जर या APP मध्ये काही नवीन गोष्टी किवा काही त्रुटी असतील तर कृपया आम्हाला जरूर कळवा त्याच आम्ही पालन करू आणि लवकरात लवकर पूर्ण अभ्यासक्रमा सहित आपल्याला फ्री उपलब्द करून देऊ.

या APP मध्ये PDF स्वरुपात जो शालेय अभ्यासक्रम उपलब्द आहे तो सदरचा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन यांच्या बालभारती या वेबसाईट वर उपलब्द आहे.खालील दिलेल्या बालभारती या वेबसाईट च्या लिंकमध्ये PDF स्वरुपात अभ्यासक्रम डाऊनलोडसाठी उपलब्द आहे.

http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

या APP मध्ये PDF स्वरूपातील अभ्यासक्रमाचा वापर सोपा होण्यासाठी यावेबसाईट वरील पुस्तकाची फक्त लिंक देण्यात आली आहे.

App संकल्पना आणि डेवलोपिंग :-

सचिन अं. खाडे (Founder VNL Infotech)
निलेश अ. गाडे (Founder VNL Infotech)
चेतन धों. शिंदे (VNL Infotech Support Team)
प्रकाश ल. मोरे (VNL Infotech Support Team)

विशेष मार्गदर्शन:-

मा. अंकुश प. दाभणे (कर्जत उपतालुका प्रमुख शिवसेना)

जिल्हा परिषद शाळा व मराठी माध्यमाच्या शाळेसाठी व शाळेतील मुलांसाठी मा. अंकुश प. दाभणे यांनी हा Digital Learning School APP बनवण्यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
Show More
Advertisement
Previous versions
Similar to Digital Learning ZP and Marathi School
More From VNL infotech
Comment Loading...
Ooops! No such content!
Digital Learning ZP and Marathi School Tags
Add Tags

By adding tag words that describe for Games&Apps, you're helping to make these Games and Apps be more discoverable by other APKPure users.

Popular Apps In Last 24 Hours
Download
APKPure App