Bhagavad Gita in Marathi Full icon

Bhagavad Gita in Marathi Full APK

The description of Bhagavad Gita in Marathi Full

भगवद् गीता मराठीमधे अॅप

श्रीमद भगवद् गीता ही भारताचे अध्यात्मिक ज्ञानाचे मणि म्हणून जगभर ओळखली जाते.भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. या मधे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.यात एकुण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.

ह्या अॅप मधे गीते मधील सर्व अध्याय आणि श्लोक संस्कृत मधे व त्याचा अर्थ मराठी मधे विस्तार पूर्वक सांगितलेला आहे. भगवद् गीताच्या सगळ्या अध्याया बद्दल सम्पूर्ण माहिती मराठी मधे असणारे महत्वपूर्ण अॅप.

ह्या अॅप मधे आपण आपला आवडीचा श्लोक आवडीचा अध्याय नावाच्या लिस्ट मधे स्टोर करू शकता आणि आपली इछे नुसार परत वाचू शकता आणि तो शेयर पण करू शकता.

ह्या अप्प मधे एवढ्या अध्याया मधील श्लोक दिलेले आहेत

1.अर्जुनविषादयोग- पहला अध्याय
2.सांख्ययोग-नामक दूसरा अध्याय
3.कर्मयोग- तीसरा अध्याय
4.ज्ञानकर्मसंन्यासयोग- चौथा अध्याय
5.कर्मसंन्यासयोग- पाचवा अध्याय
6.आत्मसंयमयोग- सहावा अध्याय
7.ज्ञानविज्ञानयोग- सातवा अध्या
8.अक्षरब्रह्मयोग- आठवा अध्याय
9.राजविद्याराजगुह्ययोग- नववा अध्याय
10.विभूतियोग- दहावा अध्याय
11.विश्वरूपदर्शनयोग- आकरवा अध्याय
12.भक्तियोग- बारावा अध्याय
13.क्षेत्र-क्षेत्रज्ञविभागयोग- तेरावा अध्याय
14.गुणत्रयविभागयोग- चौदावा अध्याय
15.पुरुषोत्तमयोग- पंधारावा अध्याय,
16.दैवासुरसम्पद्विभागयोग- सोलावा अध्याय
17.श्रद्धात्रयविभागयोग- सतरावा अध्याय
18."मोक्षसंन्यासयोग- अठरावा अध्याय
19. इतर माहिती
अँप मध्ये अजून चांगल्या सुधारणा करण्यासाठी appssfactory@gmail.com या मेल वर मेल करा आणि हे अँप इतके शेअर करा कि नक्कीच कोणाचे तरी जीवनमय प्रकाशमय होऊन जाईल.
Show More
Advertisement
Comment Loading...
Be the first to comment.
Developer Console
Popular Apps In Last 24 Hours
Download
APKPure App