We use cookies and other technologies on this website to enhance your user experience.
By clicking any link on this page you are giving your consent to our Privacy Policy and Cookies Policy.
MPSC GUIDE أيقونة

9.8 by Shriram app


05/04/2020

عن MPSC GUIDE

العربية

MPSC، UPSC، IAS، STI، Talathi، والامتحانات، مثل الشرطة على استعداد لتوظيف الأمثل التطبيقات

स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी व संपुर्ण मार्गदर्शनासाठी MPSC GUIDE APP ची निर्मिती करण्यात आली आहे. लाखो तरुणांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न असते त्यासाठी प्रंचड कष्ट व चिकाटीने मेहनत करण्याची तयारी देखील असते परंतु त्यांच्यासमोर आव्हान असते ते पैसा (आपली परिस्थिती) व अपुरे मार्गदर्शन. त्यांच्या जिद्दीला साथ देण्यासाठी MPSC GUIDE APP नक्की सार्थ ठरेल.

MPSC GUIDE APP मध्ये खालील परिक्षा साठी तयारी निश्चितपणे होऊ शकते.

UPSC, MPSC, IAS, IPS, IRS, STI, SSC, IBPS, Railway Job, Bank Job, Government all Exam, Police Bharati, Talathi Bharati, Gramsevak, Postman, Forest Guard, Gk, MTS, NTS, Scholarship Exam व इतर सर्व स्पर्धा परिक्षा.

MPSC GUIDE APP मध्ये खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

√ Beginning Tutorials.

√ Current Affairs. (Daily Updated).

√ Online Practice Quiz (Weekly New).

√ Success Stories. ( Motivational).

√ NCRT Books. (5th to 12th standard

All books in Marathi, Hindi, English Language)

√ Magazine (Yojana, Lokrajya, MPSC Toppers, Shetkari, The Officers times etc)

√ Question Papers (MPSC previous years all Questions Papers with Answer key)

√ Newspapers.

√ YCMOU Books. ( B.A M.A ALL years)

√ Job Alert.

√ Marathi.

√ Economics.

√ Geography.

√ History.

√ Political Science.

√ Reasoning and Aptitude

√ Science.

√ Human Rights.

√ Environment And Agriculture.

√ Thokala 18,000 MCQ.

🔥 *काय आहे MPSC GUIDE APP मध्ये?*

🔖 *सुरुवात*

*MPSC GUIDE* च्या मेनुमध्ये starting section ने app ची सुरुवात होते. Starting menu मध्ये काही महत्वाच्या व MPSC साठी सुरुवात करण्यार्यासांठी टॉपीक चा समावेश करण्यात आला आहे.

१. एमपीएससी म्हणजे काय?

२.स्पर्धा परीक्षांविषयी सर्वांना पडणारे प्रश्न

३.मुलाखतीचे महत्व

४. *परिक्षेचे स्वरुप, अभ्यासक्रम, व सर्व माहिती*

इत्यादी टॉपीक...

🔖 चालू घडामोडी (Curren Affairs)

MPSC GUIDE App च्या मेनूमधील हा दुसरा सेक्शन. यामध्ये दररोज घडणार्या घटनामधील महत्वाचे व परिक्षेला उपयोगी पडणारे घटक अचूकपणे, दररोज अपडेट केले जातात.

उदा. क्रिडा, राजकारण, आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक, विश्व विक्रम इत्यादी.....

🔖 *सराव परिक्षा (Online Quizzes)*

*MPSC GUIDE* App मधील हा तिसरा सेक्शन. यामध्ये प्रत्येक आठवड्याला १०० प्रश्नांची नविन प्रश्नपत्रिका सादर केली जाते. परिक्षा सोडवण्यासाठी ३ तास वेळ दिला जातो. नेगेटिव्ह मार्कींग सिस्टममुळे खर्या परिक्षा प्रमाणे वाटते. परिक्षा सोडवून झाली की लगेच आपला निकाल दर्शवला जातो. त्यामुळे आपली प्रगती समजते. सराव परिक्षेत अभ्यासक्रमाला अनुसरुन सर्व समावेशक प्रश्न असतात.

त्याचबरोबर या सेक्शन मध्ये इतरही परिक्षा आहेत. ज्या अधिक सरावासाठी दिल्या आहेत.

1. Weekly Exam Quize ( Every week new)

2. Current Affairs Quiz

3. Economics Quize

4. Geography Quize

5. History Quize

6. Political Science Quiz

7. Science Quiz

8. Reasoning and Aptitude Quiz

More Quizzes updated every Day....

🔖 *यशोगाथा (Success Story)*

*MPSC GUIDE* App मधील हा चौथा सेक्शन. यामध्ये MPSC व UPSC परिक्षेत व इतर क्षेत्रात यशस्वी झालेल्या व्यक्तिंचे *प्रेरणादायी* व्हिडीओ संकलन आहे. जे आपल्याला नेहमीच मोटीवेट करेल.

१. विश्वास नांगरे *पाटलांचा संघर्षमयी प्रवास*

२. *वय २१ वर्षे, वडील रिक्षाचालक, पण जिद्दीला सीमा नाही* - अन्सार शेख

३. *सडकोंपर चुडी बेचने से लेकर IAS Officer बननेका सफर* - रमेश घोलप.

४. *IAS अबोली नरवणे* inspiring Speech

अशी खुप सारी व्हीडीओ.....

🔖 *NCRT Books (शालेय पुस्तके)*

*MPSC GUIDE* App मधील हा पाचवा सेक्शन. यामध्ये इयत्ता *५ वी ते १२* पर्यंत असेलेली *मराठी, इतिहास, भूगोल, गणित, पर्यावरण, विज्ञान इत्यादी* विषयांची सर्व पुस्तके ऑनलाईन वाचण्यासाठी व *PDF Format* मधे *प्रिंट* करण्यासाठी उपलब्ध आहेत.

याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व पुस्तके *तिन भाषांमध्ये उपलब्ध आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी.* ही पुस्तके *डाऊनलोड देखील करता येतात व Online न डाऊनलोड करता वाचता देखील येतात.*

Saving Your Mobile Data and Storage

🔖 *मासिके (Magazine's)*

*MPSC GUIDE* App मधील हा सहावा सेक्शन. यामध्ये *प्रत्येक महिन्याला* प्रकाशित होणारी महत्वाची शासनाची व खाजगी मासिके उपलब्ध केली जातात.

उदा. *शेतकरी, लोकराज्य, योजना, MPSC Toppers, दी ऑफिसर्स टाइम्स... इत्यादी*

ही *मासिके Online वाचता देखील येतात* Download न करता. व *PDF Format* मध्ये *डाउनलोड करुन प्रिंट* देखील करु शकता.

प्रत्येक महिन्याला अपडेट केली जातात....

تحديث لأحدث إصدار 9.8

Last updated on 05/04/2020

Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!

جاري في الترجمة...

معلومات أكثر ل تطبيق

احدث اصدار

طلب MPSC GUIDE تحديث 9.8

محمل

Mühãmmãd Dzül Fïkãr

Android متطلبات النظام

Android 4.1+

عرض المزيد

MPSC GUIDE لقطات الشاشة

تعليق لوادينغ...
اللغات
اللغات
اشترك في APKPure
كن أول من يحصل على الإصدارات السابقة والأخبار والأدلة لأفضل ألعاب وتطبيقات الأندرويد.
ًلا، شكرا
اشتراك
تم الاشتراك بنجاح!
أنت مشترك الآن في APKPure.
اشترك في APKPure
كن أول من يحصل على الإصدارات السابقة والأخبار والأدلة لأفضل ألعاب وتطبيقات الأندرويد.
ًلا، شكرا
اشتراك
نجاح!
لقد اشتركت في أخبار لدينا الآن لدينا.