मराठी धार्मिक साहित्य icon

मराठी धार्मिक साहित्य

1.0.1 for Android

The description of मराठी धार्मिक साहित्य

'मराठी धार्मिक साहित्य' या अँपच्या माध्यमातून मराठीतील धार्मिक साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.

# विशेष सूचना:
अँपमध्ये असणारे प्रत्येक स्तोत्रे, अभंग, पोथी, आरती कविता तसेच इतर तत्सम लिखाण हे इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तक समोर ठेवुन आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.

We are thankful to all Facebook & Google groups, blogs, Pinterest boards, WhatsApp, known and unknown faces who help us during our development phase.

तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला devbappa@ameyapps.in या ई-मेलवर संपर्क करा.
आपणा सर्वांना हे, 'मराठी धार्मिक साहित्य' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

~ टीम 'मराठी धार्मिक साहित्य'
Show More

मराठी धार्मिक साहित्य 1.0.1 Update

2018-05-05
★ Favorites Section
★ Performance and UI Enhancements
★ Minor Bug Fixes

With Love,
Team मराठी धार्मिक साहित्य
Advertisement
Previous versions
Similar to मराठी धार्मिक साहित्य
Comment Loading...
Be the first to comment.
Developer Console
Popular Apps In Last 24 Hours
Download
APKPure App