दैनिक माझी नोकरी - Maharashtra Govt Jobs icon

दैनिक माझी नोकरी - Maharashtra Govt Jobs APK

The description of दैनिक माझी नोकरी - Maharashtra Govt Jobs

दैनिक माझी नोकरी एप्लिकेशन [Daily Majhinaukri App]मधे खास स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी बनवले गेले आहे.

दैनिक माझी नोकरी मध्ये रोज खालील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या भरती/नोकऱ्या टाकल्या जातात.

1. सरकारी नोकरी
2. 10 वी /12 वी/ ITI
3. बैंक नोकरी
4. UPSC/MPSC
5. सैन्य/ पोलिस भरती
6. रेल्वे/ एसटी महामंडल
7. वैद्कीय नोकरी
8. खासगी नोकरी


दैनिक माझी नोकरी मधे स्पर्धा परीक्षा ला उपयुक्त अशी माहिती खालिल वेगवेगळ्या विभागातुन दिली जाते.
1. अभ्यासक्रम
2. प्रश्नपत्रिका संच
3. चालू घडामोडी
4. फ्री स्टडी मटेरियल [eBook, PDFs]
Show More
Advertisement
Comment Loading...
Be the first to comment.
Popular Apps In Last 24 Hours
Download
APKPure App